शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    उद्धव ठाकरे

    Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

    Read more

    सोलापूर : ठाकरे गटाचे उद्यापासून सोलापूर जिल्ह्यात शिवगर्जना अभियान

    राष्ट्रीय : फूट पडल्यावर दरवेळी पक्ष सोडलाच जातो असं नाही; सरन्यायाधीशांचं महत्त्वाचं विधान

    राष्ट्रीय : एखादा मुख्यमंत्री बहुमत चाचणीला सामोरं जाणार नाही असं कसं म्हणू शकतो?; शिंदे गटाच्या वकिलांचा सवाल

    महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी लवकरच राज्यात शिवसेनेची 'शिवधनुष्य यात्रा'

    महाराष्ट्र : आता प्रतोद पदावरून विधान परिषदेत तिढा; शिंदेंकडून बाजोरिया, ठाकरेंकडून पोतनीस 

    महाराष्ट्र : शिंदे-ठाकरे प्रकरण याच आठवड्यात संपविण्याचे 'आदेश'; राज्यपालांच्या भूमिकेवर सुप्रीम कोर्टात घमासान

    महाराष्ट्र : राज्यपालांच्या कृतीला वैधानिक आधार कोणता? सरन्यायाधीशांचा ठाकरे गटाच्या वकिलांना सवाल

    अहिल्यानगर : गद्दारांना गाडण्यासाठी जनता निवडणुकांची वाट पाहत आहे - सुभाष वानखेडे

    महाराष्ट्र : Maharashtra Politics: “मोदी-शाह, शिंदे-फडणवीसांनी कायदा विकत घेतला; कोर्टात आमच्या बाजूने निर्णय आला नाही तर...”

    महाराष्ट्र : राज्यपालांच्या भूमिकेवरून कोर्टात घमासान, ठाकरे गटाकडून प्रश्नचिन्ह, तर शिंदेंचे वकील म्हणाले ते तर त्यांचं कर्तव्य