शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : ‘इंडिया’च्या तयारीसाठी पवार-ठाकरे यांची भेट, मराठा आरक्षण, विशेष अधिवेशनावरही चर्चा

जळगाव : PM ऋषी सुनक यांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न, हाऊ इज UT?, CM शिंदेंनी दिलं 'हे' उत्तर

जळगाव : 'उद्धवजी, लंडनमधील ‘मालमत्ताकांड’ काढायला लावू नका'; एकनाथ शिंदेंचा घणाघात

मुंबई : हालचाली वेगवान, ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, आमदारांच्या अपात्रेवर चर्चा?

अमरावती : रवी राणांचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटात हाणामारी, परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल

नागपूर : राहुल गांधी, उद्धव ठाकरेंनी ‘सनातन धर्म’ अपमानावर बोलावे - अनुराग ठाकूर

राष्ट्रीय : 'बाळासाहेबांचा मुलगा असे वक्तव्य करतो, ही शरमेची बाब', रविशंकर प्रसादांचा ठाकरेंवर घणाघात

नागपूर : ...तर भाजप कार्यकर्ते संयम सोडतील, उद्धव ठाकरेंनी राजकारणाची मर्यादा पाळावी; बावनकुळे यांचा इशारा

महाराष्ट्र : मी जे बोलतोय ते खोटे असलं तर राजकारणातून निवृत्त होईन; अजित पवारांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : शिंदे गटात गेलेल्या वाकचौरेंना पुन्हा ठाकरे गटात घेतले; नाराज घोलपांचा व्हॉट्सअपवरून राजीनामा