शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाताच, राहुल नार्वेकरांचा परदेश दौरा अचानक रद्द

महाराष्ट्र : राहुल नार्वेकरांविरोधात सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र; ठाकरे गटाने ‘रोडमॅप’वर घेतला आक्षेप

रत्नागिरी : किरण सामंत यांचा रोख कोणावर?, स्टेटसवर ठेवलेल्या 'मशाल' चिन्हामुळे राजकीय चर्चेंना उधाण

मुंबई : शिवसेना की ठाकरे गट? शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा? महिनाभरापूर्वीच अर्ज; पालिकेसमोर पेच 

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंना धक्का! मंत्री उदय सामंताच्या भावानं स्टेटसवर ठेवलं 'मशाल' चिन्ह

मुंबई : हिवाळी अधिवेशनापर्यंत सुरू राहणार अपात्रतेची सुनावणी!

मुंबई : महिला आरक्षणाचा व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या खासदारांवर कारवाई करणार; राहुल शेवाळेंचा इशारा

महाराष्ट्र : “CM एकनाथ शिंदे अपात्र होऊ शकत नाहीत”; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने थेट कारण सांगितले

महाराष्ट्र : “उदयनिधींच्या विधानाला पवार-ठाकरेंचे समर्थन असावे, मान्य असेल तर...”; बावनकुळेंचे आव्हान

महाराष्ट्र : आमदारांच्या अपात्रतेवर तारीख पे तारीख; पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला, शिंदेंच्या वकिलांची माहिती