शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

पुणे : PMC Election 2026: पुण्यात आघाडीमधील नव्या पॅटर्नचा मनसेलाही फायदा होईल; पदाधिकाऱ्यांचा विश्वास

पुणे : PMC Elections : अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उद्धवसेनेकडून ५२ उमेदवारांना एबी फॉर्म

मुंबई : निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी

मुंबई : एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: शहरातील शिवसेनेचा मतदार कोणत्या गटासोबत? शिवसैनिकांची उद्धवसेना व शिंदेसेनेत विभागणी

कोल्हापूर : Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत सर्वच पक्षांत उमेदवारीचा घोळात घोळ; शिव-शाहू आघाडीत स्वाभिमानी परतली

मुंबई : उद्धवसेना, मनसेने अमराठी उमेदवारांनाही दिलं तिकीट; 'मराठीचा नारा' देणाऱ्या ठाकरे बंधूंचं काय आहे 'गणित'?

मुंबई : मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या किती संयुक्त सभा होणार?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले

अकोला : बच्चू कडूंच्या प्रहारची उद्धवसेनेसोबत युती, पण उमेदवार लढणार मशाल चिन्हावर!

सोलापूर : उद्धवसेनेत तांडव.. दासरींनी पैसे घेऊन तिकिटं विकल्याचा आरोप; दासरी हटाव मोहीम, निष्ठावंत एकवटले