शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका

ठाणे : उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंदुत्वात फूट पाडण्याचा प्रयत्न, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोप  

महाराष्ट्र : ...तर निकाल वेगळा लागला असता; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं

मुंबई : ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का? आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल

नाशिक : Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये उद्धवसह राज यांची संयुक्त सभा! ठाकरे ब्रँडच्या जादूसाठी प्रयत्न

मुंबई : तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार

पुणे : उद्धव ठाकरे यांच्या नोटिसीबाबत आठ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा आयोगात सुनावणी

मुंबई : उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर...; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा

मुंबई : तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 

मुंबई : मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; मुंबईचा महापौर...