शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : ठाकरेंनी मला नव्हे तर मराठी माणसाला शिवी दिली; 'चाटम' उल्लेखाने मुंबई भाजपा अध्यक्ष संतापले

मुंबई : ऐन निवडणुकीत उद्धवसेनेला धक्का! मुंबईच्या माजी महापौरांचा राजीनामा; भाजपात प्रवेश करणार

मुंबई : वचननाम्यात 'मराठी माणूस' नव्हे तर 'मुंबईकर', असं का? मराठी माणसासाठी कुठली वचन?; राज ठाकरेंनी तीनच वाक्यात सांगितलं

मुंबई : आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही...! राज ठाकरे हिंदूत्व अन् मराठीच्या मुद्द्यावर थेटच बोलले, स्पष्ट केली भूमिका

मुंबई : मोफत वीज, स्वस्त घरं आणि महिलांसाठी १० रुपयांत जेवण; उबाठा-मनसे-राष्ट्रवादीचा संयुक्त 'वचननामा' जाहीर

मुंबई : Raj Thackeray: अशाप्रकारे बिनविरोध निवडणुका पश्चिम बंगालमध्ये झालेल्या, भाजपा तेव्हा...; राज ठाकरेंचा जोरदार सवाल

मुंबई : Uddhav Thackeray: मुंबई महापालिकेच्या ठेवी या चाटायला नसतात...; देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला उद्धव ठाकरेंचे उत्तर...

पुणे : PMC Election 2026: पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराळा उडणार; दिग्गज नेते प्रचारसभा घेणार

सिंधुदूर्ग : खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांची निर्दोष मुक्तता, नेमकं प्रकरण काय...वाचा

मुंबई : मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी