शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : ...तर मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंचा महापौर बसेल, संजय राऊतांचा दावा; काँग्रेसची मदत घेणार का?

मुंबई : एक्झिट पोल : मुंबईत भाजपराज, प्रत्यक्ष महाकौल कुणाला? २९ महापालिकांचा आज दुपारपर्यंत फैसला

मुंबई : देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव

मुंबई : BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल

मुंबई : उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?

मुंबई : ही कसली लोकशाही? निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा; उद्धव ठाकरे कडाडले

महाराष्ट्र : नऊ वर्षे निवडणूक आयुक्त काय करत होते? पगार कशासाठी घेतात? उद्धव ठाकरे संतापले...

महाराष्ट्र : निकाल आल्यावर कुणाला दोष द्यायचा याची काहींची तयारी सुरु...; मार्कर मुद्द्यावर CM चा टोला

मुंबई : दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला

मुंबई : Bala Nandgaonkar : रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर...; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट