शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

नागपूर : उद्धव ठाकरेंच्या चुकीमुळे महाराष्ट्राला हे दिवस; चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका

मुंबई : मराठा बांधवांनो संयम राखा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन; उद्धव ठाकरेंवरही पलटवार

महाराष्ट्र : सरत्या वर्षाला अपात्र सरकारला निरोप देऊ; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र : ...तर सर्वांनी राजीनामा द्या; उद्धव ठाकरेंचं केंद्रीय मंत्री, ४८ खासदारांना आवाहन

मुंबई : Video: गद्दारांच्या निलंबनाचं काऊंटडाऊन सुरू; शिवसेनेनं शेअर केला व्हिडिओ

ठाणे : Thane: भिवंडीत भाजपला खिंडार;भाजपच्या अनुसूचित जमाती सेलच्या जिल्हा अध्यक्षांचा ठाकरे गटात प्रवेश

मुंबई : Ashish Shelar : मुंबईकरांचा उबाठावरचा विश्वास ठरला खोटा, पालिकेचे कारभारी मोजत बसले कटकमिशनच्या नोटा

महाराष्ट्र : बेकायदा CM शिंदेंना टिकवायचा तोडगा आहे, पण जरांगेंचे प्राण वाचवायचा नाही; ठाकरे गटाची टीका

मुंबई : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या; उद्धव ठाकरेंची मागणी

मुंबई : माझ्या अंत:करणातील मराठा भावांनी खूप अभ्यास करावा, मोठ-मोठ्या पदांवर जावं