शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

सातारा : साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराजांचा २५ फूट उंच पुतळा, खा. उदयनराजेंकडून पाहणी

सातारा : 'सह्याद्री' साखर कारखाना निवडणूकीत 'उदयनराजें'ची उडी!

महाराष्ट्र : उदयनराजे कडाडले, सरकारकडे ३ मागण्या; जर तुम्ही हे मान्य केले नाही तर...

क्राइम : माजी नगराध्यक्षांच्या मुलाकडून २० लाखांची खुनाची सुपारी! साताऱ्यामध्ये सात जणांना केली अटक

पुणे : पोलिस आयुक्तांनी स्वतःच्या डोक्याचे चेक-अप करून घ्यावे : उदयनराजे भोसले

महाराष्ट्र : महापुरुषांच्या अवमानाबाबत कडक शिक्षेचा कायदा करावा, उदयनराजे भोसले यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्र : संपूर्ण जबाबदारी घेण्यास तयार; छत्रपतींबद्दल अभिनेत्याने केलेल्या विधानानंतर संभाजीराजेंचा सरकारला सल्ला

महाराष्ट्र : 'सोलापूरकर सारख्या लोकांना गोळ्या घालून मारलं पाहिजे'; खासदार उदयनराजे भोसले संतापले

सातारा : Satara: कार्यकर्ते, माध्यमांनी पालकमंत्रीपदासाठी स्पर्धा तयार केली, पण..; शंभूराजेंनी स्पष्टच सांगितलं

फिल्मी : झुकेगा नहीं साला हा डायलॉग उदयनराजे भोसले यांच्यासाठी, माधुरी पवार काय म्हणाली?