शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

सातारा : Udayanraje Bhosale: कायदाच शिल्लक राहिलेला नाही, अत्याचार करणाऱ्यांचे..; उदयनराजे संतापले -video

महाराष्ट्र : Udayanraje Bhosale: इस्लामिक देशांमध्ये आजही राजेशाही, शिवाजी महाराजांना वाटलं असतं तर..; उदयनराजेंचं मोठं विधान!

महाराष्ट्र : Maharashtra Politics: खासदार उदयनराजे राजीनामा देतील का? सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, “नक्की...”

मुंबई : पुण्यातील बंद बेकायदेशीर, उदयनराजेंना अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

पुणे : PHOTOS | राज्यपाल भगतसिंग कोश्यारींविरोधात पुण्यात कडकडीत बंद; पाहा फोटो

पुणे : फुटकळ वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांविरोधात कारवाई करावी- उदयनराजे भोसले

पुणे : उदयनराजे भोसलेंनी खासदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे : अमोल मिटकरी

सातारा : साताऱ्यातील कासच्या पाण्याला श्रेयवादाची उसळी, १०२ कोटींच्या कामास मंजुरी; निधीवरून दोन्ही राजेंचा दावा 

सातारा : राज्यपालांच्या वक्तव्यावर पंतप्रधान गांभीर्याने विचार करतील: खासदार उदयनराजे भोसले 

पुणे : कल्पना राजे भोसले यांनी जपली भूतदया; रात्री दोन वाजता दिले कुत्र्याच्या पिलाला जीवदान