शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

महाराष्ट्र : ऑपरेशन धनुष्यबाणसह ऑपरेशन टायगर राबवणार; उदय सामंताचा दावा, ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?

महाराष्ट्र : “ते स्वतः CM फडणवीसांच्या संपर्कात, सारखा फोन करतात”; शिंदे गटाच्या नेत्याचे कोणाबाबत विधान?

महाराष्ट्र : उबाठाचे चार आमदार, ३ खासदारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राऊतांच्या दाव्यावर उदय सामंतांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंची गरज संपली, त्यांना संपवून नवा 'उदय' पुढे येणार; वडेट्टीवारांचा मोठा दावा

महाराष्ट्र : उदय सामंत यांचा मोठा खुलासा; संजय राऊत-विजय वडेट्टीवारांवर पलटवार, म्हणाले... 

महाराष्ट्र : “भास्कर जाधव सिनियर नेते, मार्गदर्शन-अनुभवाची गरज, पक्षात आले तर आवडेल”; शिंदे गटाची खुली ऑफर

रत्नागिरी : सर्व फलक मराठीत लागले पाहिजेत, मंत्री उदय सामंत यांची प्रशासनाला सूचना

महाराष्ट्र : ... म्हणूनच ठाकरे पिता-पुत्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा टोला 

पुणे : चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सेनेतून भाजपमध्ये आलेल्या ५ माजी नगरसेवकांना समज देऊन तोंडं बंद करावी

पुणे : भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी उमेदवारीची काळजी करावी; 'त्या' वक्तव्यावर सामंत संतापले