शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

पुणे : Ranade Institute : पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतराचा निर्णय रद्द, शिक्षणमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा 

नांदेड : पूर्ण लसीकरणानंतरच महाविद्यालये उघडण्याची शक्यता : उदय सामंत

सिंधुदूर्ग : बांदा-दोडामार्ग रस्त्यासाठी भाजपाचे चक्काजाम आंदोलन सुरू; आमदार दीपक केसरकरांसह पालकमंत्र्यांवर केले आरोप

महाराष्ट्र : राज्यात कॉलेजेस कधी सुरू होणार ? उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले...

पुणे : उदय सामंत यांची मोठी घोषणा; बारावी गुणांच्या आधारावरच प्रथम वर्षाला प्रवेश मिळणार

महाराष्ट्र : महायुद्ध LIVE - ठाकरेंची मदत, मोदींची कधी? With Ashish Jadhao | Flood In Maharashtra | Uday Samant

राजकारण : ...ही तर भाजपच्या पुढाऱ्यांची राजकीय विचारांची दिवाळखोरी; उदय सामंतांची लाड यांच्या 'त्या' विधानावरुन जोरदार टीका

सिंधुदूर्ग : नाटळ-कनेडी पुलाला 6 कोटीची मंजुरी मिळणार

रत्नागिरी : पूरग्रस्त व्यापाऱ्यांना जिल्हा बँक ५ टक्के दराने कर्ज देणार

महाराष्ट्र : Chiplun Flood:मंत्री Uday Samant यांना Swati Bhojane यांनी ऐकवली कैफियत | Uddhav Thackeray