शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

रत्नागिरी : ८६० कोटींचा आराखडा, रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीने केली निधीमध्ये घसघशीत वाढ 

पुणे : '...तेव्हा आमच्यावर केसेस टाकू नका' राज ठाकरेंचा मंत्री सामंत यांना मिश्कील टोला 

महाराष्ट्र : “आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाली!”; मानद डॉक्टरेट प्रदान झाल्यावर मंत्री उदय सामंत भावूक

महाराष्ट्र : मराठी भाषिकांना त्रास देणाऱ्यांना...; मंत्री उदय सामंत यांची मुख्यमंत्र्यांसमोर मोठी मागणी

पुणे : ऑपरेशन टायगरला सुरुवात? पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदार महादेव बाबर शिंदेसेनेत

रत्नागिरी : धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरमधून रत्नागिरीत बंदुकांची निर्मिती : उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालय हलवणार नाही, पालकमंत्री उदय सामंतांची ग्वाही 

फिल्मी : Chhaava Controversy: शिवप्रेमींच्या रोषानंतर 'छावा' सिनेमातील छत्रपती संभाजी महाराजांच्या वादग्रस्त सीनला कात्री

महाराष्ट्र : “मनोज जरांगे पाटलांनी सरकारशी संवाद साधण्याची गरज, काही गैरसमज असतील तर...”: उदय सामंत

रत्नागिरी : ‘ऑपरेशन शिवधनुष्य’ला रत्नागिरीतून सुरुवात, उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख शिंदेसेनेत दाखल