शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

रत्नागिरी : ..तर गुन्हा दाखल करणार, मंत्री उदय सामंतांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा

महाराष्ट्र : यशवंतराव चव्हाण ग्रंथ निर्मिती आणि अनुवाद मंडळ स्थापन करणार, लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात मंत्री उदय सामंत यांची घोषणा

महाराष्ट्र : हा त्यांचा बालिशपणा; उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंच्या टीकेवर सणसणीत पलटवार

महाराष्ट्र : मनपाची निवडणूक डोळ्यांसमोर दिसल्याने मुंबईतील प्रश्न दिसतात, उदय सामंत यांचा टोला; दिशा सालियन प्रकरणावर म्हणाले..

मुंबई : Kunal Kamra Row: एकनाथ शिंदेंवरील गाणं भोवलं; कुणाल कामराच्या स्टुडिओवर 'हातोडा' घेऊन पोहचली BMC

मुंबई : Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंवरुन कुणाल कामराचं नवीन गाणं; संजय राऊतांनी ट्विट केलं, उदय सामंत म्हणाले, 'खपवून घेणार नाही'

महाराष्ट्र : दाओसमधील करारांची चोख अंमलबजावणी करणार - सामंत

मुंबई : तब्बल ६८ वेळा कारवाई, तरी मुलुंडमधील होर्डिंग हटेना! एफआयआर दाखल करणार, मंत्री सामंत यांची घोषणा

मुंबई : Mumbai Road Concretisation Work : मुंबईतील रस्त्यांवरुन विधानसभेत प्रश्नांची सरबत्ती, मंत्र्यांना घेरलं, मग नार्वेकरांनी काय तोडगा काढला?

महाराष्ट्र : “पराभव असा का झाला, याचे आत्मचिंतन काँग्रेसने करावे, मग सल्ले द्यावे”; कुणी केली टीका?