शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा गुंतवणूकदार समिटमधून ११४५ कोटींचे उद्योग; ४ हजार रोजगार निर्मिती होणार

रायगड : पद गेले तरी मुख्यमंत्री असल्यासारखे फिरताहेत, उदय सामंत यांची ठाकरेंवर नाव न घेता टीका

रायगड : पालकमंत्री उदय सामंत यांनी टोलावला अनिकेत तटकरेंनी टाकलेला चेंडू!

ठाणे : 'नमो महारोजगार' कार्यक्रमस्थळाची अधिकाऱ्यांकडून ठाण्यात पाहणी, उद्योग मंत्र्यांकडून आढावा

रत्नागिरी : रत्नागिरीत होणार संरक्षण खात्याचा शस्त्र कारखाना

पिंपरी -चिंचवड : बारस्कर व जरांगे पाटील यांच्यातला वाद अंतर्गत, त्यात सरकार पडणार नाही - उदय सामंत

धुळे : उद्योग मंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना काळे झेंडे दाखविणाऱ्या ११ मराठा आंदोलकांना अटक

महाराष्ट्र : रत्नागिरी-सिंधुदूर्गवर भाजपचाच दावा, तोही पर्मनंट; नारायण राणेंनी लढणार की नाही केले स्पष्ट

महाराष्ट्र : राज्यसभेला स्लीप दाखवून मतदान करायचेय, नाही तर तिथेच कार्यक्रम; व्हीपवरून उदय सामंतांचा इशारा

रत्नागिरी : कृषी महाविद्यालय, फणस संशोधन केंद्राच्या प्रस्तावांना लवकर मान्यता; उदय सामंत यांची घोषणा