शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

महाराष्ट्र : नारायण राणेंना उमेदवारी की सामंतांना? फडणवीसांच्या भेटीनंतर घेतले चार अर्ज

नागपूर : भागवत कराड, उदय सामंत फडणवीसांना भेटले

नागपूर : भागवत कराड व उदय सामंत नागपुरात फडणवीसांच्या भेटीला,  छत्रपती संभाजीनगर व सिंधुदुर्गचा तिढा सुटेना

कोल्हापूर : विमानतळासाठी आमदार नव्हे, तर खासदार व्हावे लागते; उदय सामंतांचा सतेज पाटील यांचे नाव न घेता टोला  

मुंबई : ...तर अटल सेतूवरून येऊ नका, बोटीने जा; सामंत यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

महाराष्ट्र : एकेकाळी तुम्हीच राणेंचे प्रचारप्रमुख होता...; वैभव नाईकांनी किरण सामंतांना लीडची आठवण करून दिली

नागपूर : यवतमाळमधून शिवसेनेचाच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार - उदय सामंत

महाराष्ट्र : रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून किरण सामंतांची माघार? मंत्री उदय सामंत म्हणाले... 

मुंबई : बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षपदी अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांची एकमताने निवड

रत्नागिरी : Lok sabha 2024: रत्नागिरी महायुतीला सोपा, ठाकरे शिवसेनेसाठी अडचणीचा