शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

महाराष्ट्र : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोघांमध्ये दोन तास चर्चा 

रत्नागिरी : कोकण बोर्ड एक नंबरलाच राहण्यासाठी सांघिकपणाने काम करु : उदय सामंत

मुंबई : महाराष्ट्र उद्योग भवनाला रतन टाटांचे नाव; उद्योग रत्न पुरस्काराबाबतही मोठी घोषणा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील तीन बंदरे अत्याधुनिक बनविणार : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : अरबी समुद्र किनारी रत्नागिरीत उभारला देशातील पहिला शिवपुतळा 

रत्नागिरी : ज्यांना मते दिलीत ते कुठे गेले आता?, मंत्री उदय सामंतांचा सवाल; रत्नागिरीत वक्फ मंडळ कार्यालयाचे उद्घाटन

रत्नागिरी : लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे उद्या जमा होणार : उदय सामंत

रत्नागिरी : वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटनाला रत्नागिरीत विरोध, सकल हिंदू समाजाने मांडली भूमिका

महाराष्ट्र : निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, जर उमेदवारी दिली तर...

रत्नागिरी : गुहागरमध्ये शिवसैनिकच निवडणूक लढवेल, उमेदवारीबाबतच्या चर्चांचे मंत्री उदय सामंतांकडून खंडन