शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

जळगाव : MIDCच्या प्रश्नांवर उद्योगमंत्र्यांसोबत गुरूवारी बैठक

महाराष्ट्र : उद्योगांना जलदगतीने परवानगी देणारा मैत्री कायदा विधानसभेत संमत

नवी मुंबई : उरण शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या दूर करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश

महाराष्ट्र : ‘उद्योग’ची श्वेतपत्रिका १५ ते २० दिवसांत; उद्योगमंत्र्यांची नवी डेडलाईन

रत्नागिरी : रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंतांच्याच आदेशाला प्रशासनाने दाखविली केराची टोपली

रत्नागिरी : उदय सामंतांविरोधात भास्कर जाधव लढणार?, आगामी विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीत रंगतदार लढत होणार

कोल्हापूर : ५० खोके घेतलेल्यांनी आम्हाला स्टंट'ची भाषा शिकवू नये, राजू शेट्टींचा उदय सामंतांवर हल्लाबोल

कोल्हापूर : महाराष्ट्र हा सीमाबांधवाच्या पाठिशी ठामपणे उभा; उदय सामंत यांची ग्वाही

महाराष्ट्र : 'आज आम्हाला न्याय मिळाला, बाळासाहेबांचे आशिर्वाद आमच्या बाजूने'- शंभूराज देसाई

रत्नागिरी : ..तर तरुणांना नोकरीसाठी जिल्हा सोडावा लागणार नाही, उद्योगमंत्र्यांनी व्यक्त केलं मत