शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    उदय सामंत

    उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

    Read more

    मुंबई : ... तर मंत्रालयात उपोषण करू, तारीख देत रोहित पवारांचा सरकारला इशारा

    ऑटो : ‘टेस्ला’ला हवी तिथे जागा देऊ , इतर राज्यांपेक्षा अधिक सवलतीही देणार; महाराष्ट्र सरकारची मोठी ऑफर

    महाराष्ट्र : “प्रकाश आंबेडकर बरोबरच बोलले, उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीपासून दूर राहावे”

    मुंबई : 'तुमची मंत्रीपदं भाजपमुळेच', घडल्या प्रसंगावरुन संताप; शिंदे गटावरील नाराजी उघड

    सातारा : Satara: सातारा जिल्ह्यासाठी आयटी पार्क, स्कील सेंटर देणार, उदय सामंत यांचं आश्वासन

    महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार? उदय सामंत म्हणाले, “आम्ही योग्य…”

    मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीतील काही लोक शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात, हे जबाबदारीने सांगतोय

    रत्नागिरी : महाविकास आघाडीतील काही आमदार संपर्कात, प्रचिती लवकरच येईल; मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट

    रत्नागिरी : ..अन् त्यानंतर नितेश राणे पत्रकार परिषद काय असते ते महाराष्ट्राला दाखवून देतात, मंत्री उदय सामंतांनी केलं कौतुक

    रत्नागिरी : सल्ला देणाऱ्यांनी आपल्या पक्षाचे आमदार, खासदार किती याचा विचार करावा; उदय सामंतांचा संजय राऊतांवर हल्लाबोल