शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    उदय सामंत

    उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

    Read more

    पुणे : पवना, इंद्रायणी स्वच्छ करण्यासाठी डीपीआर तयार केला जाणार- उदय सामंत

    रत्नागिरी : रत्नागिरीत नेमणार तात्पुरते शिक्षक, मानधनातही केली वाढ; पालकमंत्री उदय सामंतांची घोषणा

    रत्नागिरी : सूचना करूनही बदल नाही, रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सकांवर खातेनिहाय कारवाई; पालकमंत्र्यांनी दिली माहिती

    मुंबई : महाविकास आघाडीमधील अनेक आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात; उदय सामंत यांचा मोठा दावा

    रत्नागिरी : ग्राम विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, पालकमंत्री उदय सामंतांची ग्वाही

    मुंबई : गरज पडल्यास केंद्र सरकारकडे शिफारस करु; शरद पवारांच्या सुरक्षेबाबत उदय सामंत यांची प्रतिक्रिया

    नांदेड : नांदेड विमानतळावरील असुविधेवर उद्योगमंत्र्यांची नाराजी; रिलायन्स कंपनीबाबत निर्णय घेणार...

    नांदेड : अमित शाहंच्या दौऱ्यामुळे नांदेड विमानतळावरील विघ्न हटणार; उद्योगमंत्र्यांनी घेतला पुढाकार

    रत्नागिरी : रस्ता, पाणी, हेल्मेट सक्ती, पेन्शनच्या समस्या थेट पालकमंत्र्यांच्या दरबारात; तक्रारींचे समोरासमोर निराकरण

    रत्नागिरी : Ratnagiri: कामचुकार ठेकेदारांची पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती