शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

यू मुंबा

आगामी प्रो कबड्डी लीगच्या मोसमासाठी यू मुंबाने बुधवारी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली. फझल अत्राचलीकडे यू मुंबाचे नेतृत्व असणार आहे, तर संदीप नरवाल उपकर्णधार म्हणून काम पाहील. 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात सलामीच्या लढतीतच यू मुंबाला यजमान तेलुगू टायटन्सचा सामना करावा लागणार आहे. यू मुंबाने 2015 साली प्रो कबड्डीचा किताब पटकावला होता.

Read more

अन्य क्रीडा : प्रो कबड्डी : यु मुंबाचा निसटता पराभव

कबड्डी : PKL 2019: बंगळुरु बुल्सची यू मुंबावर धडक 

अन्य क्रीडा : PKL 2019 : मुंबई टप्प्यातील पहिल्या सामन्याला कॅप्टन विराट कोहलीची उपस्थिती

अन्य क्रीडा : प्रो कबड्डी : यु मुंबाला पहिला धक्का; जयपूरचा विजय

अन्य क्रीडा : प्रो कबड्डी : तेलगु टायटन्सवर मात करत यू मुंबाची विजयी सलामी

अन्य क्रीडा : PKL 2019 : सिक्युरिटी गार्डचा मुलगा करणार 'रेड'; यू मुंबाला 'अजिंक्य' करण्याचा निर्धार

अन्य क्रीडा : PKL 2019 : प्रो कबड्डीचा विजेता होणार मालामाल; खेळाडूंवरही वर्षाव! कोणाला किती मिळणार?