शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तुंबाड

'तुंबाड'ची कथा ही १९२०च्या काळातील आहे. पुण्यातील एका प्रतिष्ठित बाह्मण कुटुंबाच्या तीन पिढ्यांच्या अवती- भवती फिरणारी ही कथा आहे.  यात सोहम शाहसोबत ज्योती माळे, अनिता दाते, दीपक दामले आणि रंजिनी चक्रवर्ती यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रातच झाले आहे.  १२ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे.  Tag plz

Read more

फिल्मी : 'तुंबाड २' मध्ये काय असणार कहाणी? निर्माता-अभिनेता सोहम शाह म्हणाला- यावेळी पांडुरंग...

फिल्मी : 'तुंबाड'मध्ये भयानक दिसणाऱ्या आजीच्या भूमिकेत होता हा अभिनेता! निर्मात्याचा थक्क करणारा खुलासा

फिल्मी : ...तर 'तुंबाड'मध्ये हस्तरच्या भूमिकेत दिसला असता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्यानेच केलेला खुलासा, म्हणाला...

फिल्मी : Tumbbad 2 : ६ वर्षांनी पुन्हा येतोय हस्तर, 'तुंबाड' पुन्हा प्रदर्शित होताच सीक्वलची घोषणा

फिल्मी : 'स्त्री २'ला टक्कर द्यायला 'तुंबाड' पुन्हा होतोय रिलीज! या तारखेपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात

फिल्मी : सर्वांना घाबरवणाऱ्या 'तुंबाड' फेम दिग्दर्शकाची नवीन वेबसिरीज, बहिणीनं केली घोषणा

फिल्मी : Tumbbad Movie Review : गूढ कथा

फिल्मी : मामला पूरा फिल्मी है..! 'तुंबाड' फेम अभिनेत्याच्या घरी झाली चोरी, असा तावडीत सापडला चोर

फिल्मी : वाढदिवसाच्या दिवशीदेखील सोहम शाह करतोय 'या' चित्रपटाचं शूटिंग

फिल्मी : 'उरी' फेम किर्ती कुल्हारी दिसणार या अभिनेत्यासोबत