शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

सांगली : तुकाराम मुंडेंच्या आदेशानुसार काम करायचे, तर आमच्या मानवाधिकारांचाही विचार व्हायला हवा

बीड : तुकाराम मुंढेंचा गावाकडे दिवाळी दौरा, जिल्हा रुग्णालयास सरप्राईज व्हिजिट अन्...

बीड : ऐन दिवाळीत आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढेंचा बीड दौरा; डॉक्टर, कर्मचाऱ्यांची उडाली झोप

छत्रपती संभाजीनगर : दिवसभर एकच चर्चा, तुकाराम मुंढे कुठपर्यंत आले? आरोग्य कर्मचाऱ्यांना भरली धडकी

नागपूर : सुट्टीलाही विनापरवानगी मुख्यालय सोडू नका; अपवादात्मक स्थितीतच तीन दिवसांची रजा!

अमरावती : UPSC: तुकाराम मुंढेंच्या भाषणाने प्रभावित झाली, पेंटरची मुलगी UPSC तून अधिकारी बनली

पुणे : रुग्णालयात रात्री डॉक्टर उपस्थित नसल्यास थेट निलंबन; पदभार स्वीकारताच मुंढेंचा धडाका

महाराष्ट्र : राज्यातील तब्बल ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मनीषा म्हैसकर सामान्य प्रशासन विभागात

नाशिक : तुकाराम मुंढे यांच्या घरपट्टीच्या निर्णयाला अखेरच्या महासभेत ‘ब्रेक’

नागपूर : तुकाराम मुंढेंच्या काळातील कामांच्या चौकशीचा अहवाल सादर