शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

पुणे : धडाकेबाज निर्णयांची वादग्रस्त कारकीर्द

पुणे : तुकाराम मुंढे यांची धडाकेबाज निर्णयांची वादग्रस्त कारकीर्द; राजकारण्यांसह अधिकारी-कर्मचारी विरोधात

महाराष्ट्र : कर्तव्यनिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली

पुणे : तुकाराम मुंढे यांना हटविण्याच्या हालचाली, लोकप्रतिनिधींसह कामगार संघटना सक्रिय

पुणे : तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी लोकप्रतिनिधींसह कामगार संघटना झाल्या सक्रीय

पुणे : नियमानुसार काम म्हणजे हिटलरशाही कशी? - तुकाराम मुंढे

पुणे : ‘पीएमपी’तील दांडीबहाद्दर नरमले; गैरहजेरी घटली, तुकाराम मुंढे यांची कारवाई सुरूच

पुणे : पुणे : मोटार परवाना बंधनकारक, अन्यथा घरचा रस्ता : तुकाराम मुंढे

पुणे : मोटार परवाना काढा अन्यथा घरी बसा; तुकाराम मुंढे यांचा पीएमपी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दणका

पुणे : प्रजासत्ताक दिनी पीएमपी सेवा विस्कळीत?; तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीवर नाराजी