शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नाशिक : ग्रीन फिल्ड लॉन्स संरक्षक भिंतप्रकरणी पाच जणांवर ठपका

नाशिक : करवाढ दिलासा मिळण्याची शक्यता

नाशिक : तुकाराम मुंढे : जुन्या नाशकातील जीर्ण वाडे पोलीस बंदोबस्तात रिकामे करणार

नाशिक : संवेदनशिलता : गिरीश महाजन यांचा बचावकार्याला हातभार

नाशिक : बाळासाहेब सानप यांना तुकाराम मुंढे यांचा दणका

नाशिक : कुछ तुम बदल जाते, कुछ हम !

नाशिक : महासभेचा ठराव बेकायदेशीर

नाशिक : आमदारांच्या निधीबाबत आयुक्त मुंढे ठाम

नाशिक : तुकाराम मुंढेंचा धाडसी निर्णय, सत्ताधारी भाजपला दिला झटका

नाशिक : तुकाराम मुंढे : झाकीर हुसेन रुग्णालयाची वैद्यकिय सुविधा सुधारणार