शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तृप्ती डिमरी

Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे.

Read more

फिल्मी : आता टीव्हीवर घरबसल्या बघा 'बॅड न्यूज!' विकी कौशल-तृप्ती डिमरीचा सिनेमा 'या' ओटीटीवर रिलीज

फिल्मी : बॉलिवूड गाजवणाऱ्या परवीन बाबींच्या बायोपिकमध्ये ही लोकप्रिय अभिनेत्री झळकणार?

फिल्मी : पहिल्यांदाच आईवडिलांसोबत दिसली 'भाभी 2', अभिनेत्रीच्या बोल्ड सीन्सवर अशी होती प्रतिक्रिया

फिल्मी : गावातील महिलेने साडी नेसून 'तौबा तौबा' गाण्यावर केलेला डान्स व्हायरल; विकी कौशल म्हणतो...

फिल्मी : विकी कौशल-तृप्ती डिमरीचा 'बॅड न्यूज' हिट की फ्लॉप? पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

फिल्मी : 'बॅड न्यूज' ओटीटीवर प्रदर्शित होणार; कधी अन् कुठे पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

फिल्मी : भरकटलेली कथा बघून तुम्हीच म्हणाल 'तौबा तौबा'! विकी-तृप्तीचा 'बॅड न्यूज' कसा आहे? वाचा Review 

फिल्मी : अबब! विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज'ची रिलीजआधीच कोट्यावधींची कमाई

फिल्मी : Bad Newz: विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज' वर सेन्सॉरची नजर, ३ सीन्समध्ये केले बदल

फिल्मी : चांगल्या गाण्याची वाट लावली! 'बॅड न्यूज'मधील 'मेरे मेहबूब मेरे सनम' गाण्यावर भडकले नेटकरी