शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    तृप्ती डिमरी

    Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे.

    Read more

    फिल्मी : 'भूलभुलैया ३'साठी तृप्ती डिमरी नव्हती पहिली पसंती, दिग्दर्शकाने केला खुलासा

    सखी : मूड ऑफ असताना तृप्ती डिमरी खाते 'हे' २ पदार्थ, ती सांगते-मला स्वयंपाक करायलाही आवडतं पण..

    फिल्मी : दिलजीतचा आवाज अन् कार्तिक आर्यनच्या डान्सची जादू! 'भूल भूलैय्या ३'चं टायटल गाणं रिलीज होताच व्हायरल

    फिल्मी : कोर्टातही असेच बोलता का? तृप्ती डिमरीच्या प्रश्नाला सदावर्तेंनी दिलं असं उत्तर की सगळेच हसले!

    फिल्मी : माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज

    फिल्मी : खूप रडले, डोकं बधीर झालं..., Animal नंतर तृप्ती डिमरीची अशी झालेली अवस्था

    फिल्मी : तृप्ती डिमरी वैयक्तिकरित्या कोणत्याही इव्हेंटला जाणार नव्हती, अभिनेत्रीच्या टीमकडून स्पष्टीकरण

    फिल्मी : आमी जे तोमार! विद्या बालनची मंजुलिका रुहबाबाला पछाडणार? 'भूल भूलैय्या ३'चा भयानक टीझर रिलीज

    फिल्मी : यशाच्या शिखरावर असतानाच तृप्ती डिमरीने सांगितला रिटायरमेंट प्लॅन; म्हणाली, बॉलिवूड सोडून...

    फिल्मी : तृप्ती डिमरीने महाभारतातील 'ही' व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर रंगवायची इच्छा केली व्यक्त