शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    तृप्ती डिमरी

    Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे.

    Read more

    फिल्मी : रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली तृप्ती डिमरी, व्हिडीओ होतोय व्हायरल

    फिल्मी : 'फहाद फासिल'च्या पुढच्या चित्रपटाचं नाव आलं समोर, इम्तियाज अली करणार दिग्दर्शन

    फिल्मी : थिएटरमध्ये सुपरहिट ठरलेला 'भूल भूलैय्या 3' आता पाहा घरबसल्या! या दिवशी, या OTT वर होतोय रिलीज

    फिल्मी : तृप्ती डिमरीच नंबर १! दीपिका आणि आलियालाही टाकलं मागे, २०२४ मधील टॉप १० लोकप्रिय कलाकारांची यादी समोर

    फिल्मी : 'पुष्पा 2'मधील 'भंवर सिंग शेखावत' या अभिनेत्रीसोबत करणार बॉलिवूड पदार्पण, इम्तियाज अली करणार दिग्दर्शन

    फिल्मी : कार्तिक आर्यनच्या 'आशिकी 3'मधून तृप्ती डिमरी Out, 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळाली मोठी संधी!

    फिल्मी : उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, इतकी छान अभिनेत्री पण...

    फिल्मी : तुम्ही 'अ‍ॅनिमल'मध्ये रणबीरसोबत जे..; सुनील ग्रोव्हरचा तृप्ती डिमरीला विचित्र प्रश्न, लोकांची तीव्र नाराजी

    फिल्मी : गणपती बाप्पा मोरया! 'भूल भुल्लैया-३' च्या यशासाठी अभिनेता कार्तिक आर्यन सिद्धीविनायकाच्या चरणी लीन

    फिल्मी : कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर