शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    तृप्ती डिमरी

    Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे.

    Read more

    फिल्मी : रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?

    फिल्मी : Triptii Dimri : आयुष्यात रोमान्स करण्यासाठी...; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?

    फिल्मी : OTT वर धमाका! 'धडक २' आणि 'सन ऑफ सरदार २'सह 'हे' चित्रपट उद्या होणार रिलीज

    फिल्मी : 'महावतार नरसिंह'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना! 'सन ऑफ सरदार २', 'सैयारा' सिनेमांना टाकलं मागे

    फिल्मी : 'धडक २'ला मागे टाकत 'सन ऑफ सरदार २'ची बाजी, इतक्या कोटींचा जमवला गल्ला, जाणून घ्या 'सैयारा'चं कलेक्शन

    फिल्मी : Dhadak 2 Review: जातीवादाला प्रेमाची 'धडक'; कसा आहे सिद्धांत-तृप्तीचा 'धडक २'?

    फिल्मी : Tripti Dimri : मी ३० वर्षांपासून गप्प..., तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?

    फिल्मी : बहीण डिप्रेशनमध्ये गेली अन्..., तृप्ती डिमरीने सांगितला 'अ‍ॅनिमल' मध्ये काम केल्यानंतरचा अनुभव

    फिल्मी : प्रेमासाठी जीव द्यायलाही तयार! 'धडक २'चा अंगावर शहारा आणणारा ट्रेलर, सिद्धांत चतुर्वेदी-तृप्ती डिमरीचा उत्कृष्ट अभिनय

    फिल्मी : 'धडक २'चं नवीन पोस्टर रिलीज, सिद्धार्थ चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीची रोमँटिक केमिस्ट्री चर्चेत