शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    तृप्ती डिमरी

    Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे.

    Read more

    फिल्मी : माधुरी दीक्षितच्या 'माँ बहन' सिनेमाची चर्चा, तृप्ती डिमरी लेकीच्या भूमिकेत तर दुसरी मुलगी कोण?

    फिल्मी : Arijit Singh New Song: गायनातून निवृत्ती घेतल्यानंतर ५ दिवसांनी अरिजीत सिंहचं नवीन गाणं भेटीला, चाहते म्हणतात- आम्ही तुला...

    फिल्मी : आधी नाना पाटेकर तडकाफडकी निघून गेले, आता शाहिद अन् विशाल भारद्वाज यांच्यात बिनसल्याची चर्चा? दिग्दर्शक म्हणाले...

    फिल्मी : शाहिद-तृप्तीवर नाराज झाले नाना पाटकेर? 'ओ रोमियो'च्या इव्हेंटमध्ये नेमकं काय घडलं

    फिल्मी : O Romeo Trailer: शाहिद कपूर मस्त, नाना पाटेकर जबरदस्त! 'ओ रोमियो'च्या ट्रेलरमध्ये राहुल देशपांडेच्या अभिनयाचीही चर्चा

    फिल्मी : शाहिद कपूर 'नायक' तर नाना पाटेकर 'खलनायक'? 'ओ रोमिओ'चा थरकाप उडवणारा टीझर रिलीज

    फिल्मी : ये बात! नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रभास-तृप्ती डिमरीचं चाहत्यांना खास सरप्राईज; 'स्पिरिट'चं पहिलं पोस्टर आलं समोर

    फिल्मी : बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला; ६० कोटींचं बजेट असलेला 'हा' चित्रपट आता ओटीटीवर होतोय ट्रेंड, तुम्ही पाहिला?

    फिल्मी : दीपिकाला रिप्लेस करूनही तृप्ती डिमरी तिच्या सपोर्टमध्ये; 'स्पिरिट' वादातील निगेटिव्ह पीआरवर साधला निशाणा

    फिल्मी : तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?