शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तृणमूल काँग्रेस

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.

Read more

राष्ट्रीय : संदेशखलीत जे घडलं ते...; TMC ला बंगालमध्ये हिंसाचाराची खुली सूट हवी आहे, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली, भाजपा खासदार लॉकेट चॅटर्जींचा आरोप 

राष्ट्रीय : मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी स्वतः चहा बनवला; आधी किटलीत घेतला, नंतर कपात ओतला!

राष्ट्रीय : तेली का बेटा...! PM मोदींवरील 'ते' वक्तव्य ममतांना महागात  पडणार, सुवेंदू अधिकारी यांनी OBC मुद्दा तापवला

राष्ट्रीय : TMC च्या माजी खासदारावर ED ची मोठी कारवाई; विमान, फ्लॅटसह 3 राज्यांतील संपत्ती जप्त

राष्ट्रीय : 'आपलं वक्तव्य अशोभनीय आणि असंसदीय...', ममतांवरील विधानावरून दिलीप घोष यांना भाजपनंच बजावली नोटीस

राष्ट्रीय : भाजपनं संदेशखलीतील ‘पीडिते’ला दिली लोकसभेची उमेदवारी, त्यांच्या विरोधातच लागले पोस्टर!

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमध्ये महुआ मोइत्रा यांच्या विरोधात भाजपचा 'हुकुमी एक्का', राजघराण्यातील राजमाता TMC ला टक्कर देणार

राष्ट्रीय : शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्री चंद्र नाथ सिन्हा यांच्या घरावर ईडीचा छापा; 40 लाखांची रोकड जप्त

राष्ट्रीय : स्वतःला सिंहीण म्हणतात अन् घरात...; जखमी ममता बॅनर्जींना भाजपा नेत्याचा खोचक टोला