शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तृणमूल काँग्रेस

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.

Read more

राष्ट्रीय : West Bengal: भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात FIR; ताडपत्री चोरल्याचा आरोप

राष्ट्रीय : आता CM ममतांनी भाच्याला बनवलं TMCचं राष्ट्रीय सरचिटणीस; सायोनी घोषलाही मिळाली मोठी जबाबदारी

राजकारण : 'त्या' आरोपावर ममतांचं उत्तर; म्हणाल्या मोदींनी मलाच पाहायला लावली वाट; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

राजकारण : भारतीय 15 लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत; कधी कधी तुम्हीही थोडी वाट पाहा 

राष्ट्रीय : Yaas Cyclone: “देशाच्या पंतप्रधानांशी असा व्यवहार वेदनादायी”; राजनाथ सिंहांनी ममता दीदींना सुनावले

राष्ट्रीय : रामकृष्ण यादव, आपण खरं बोललात, तुमचा भाऊ आणि बाप तर विरोधकांना अटक करण्यात गुंतलेत

राष्ट्रीय : तृणमूल मंत्र्यांना घरात कैदेत ठेवण्याच्या विरोधात सीबीआय सर्वोच्च न्यायालयात

राजकारण : अधीर रंजन चौधरींनी मिटवले ममतांसोबतचे मतभेद, भाजपला हरवण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची तयारी

राष्ट्रीय : Narada Case: “तुमचा कार्यकाळ संपू दे, मग तुरुंगातच पाठवतो”; टीएमसी खासदाराने राज्यपालांना धमकावले

राजकारण : दीदी, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही; भाजपात प्रवेश करून केली मोठी चूक