शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तृणमूल काँग्रेस

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.

Read more

राष्ट्रीय : खासदार भारतात अन् संसदीय ID लॉगिन झाला दुबईत, निशिकांत दुबेंचा पुन्हा महुआ मोईत्रांवर आरोप

राष्ट्रीय : मी सीबीआय चौकशीसाठी तयार..., 'कॅश फॉर क्वेरी'च्या आरोपावर महुआ मोईत्रांचे उत्तर

राष्ट्रीय : महुआ मोईत्रांनी मला संसदीय खात्याचा पासवर्ड दिला, 'कॅश फॉर क्वेरी वादात' व्यावसायिकाचा मोठा खुलासा

राष्ट्रीय : महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढणार? निशिकांत दुबेंनी आता IT मंत्र्यांना लिहिले पत्र 

राष्ट्रीय : महुआ मोईत्रा यांनी पैसे घेऊन संसदेत विचारले प्रश्न, निशिकांत दुबे यांची सभापतींकडे तक्रार

राष्ट्रीय : Video: तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रांना धक्के मारून बाहेर काढले; मंत्री निरंजन ज्योतींचाही दावा

राष्ट्रीय : कोलकाता महापालिकेत फुलऑन राडा! भाजपा आणि तृणमूलच्या नगरसेवकांत हाणामारी

राष्ट्रीय : INDIA आघाडीत बिघाडीची शक्यता;CPM की TMC? एकाची करावी लागेल निवड, तृणमूलचा काँग्रेसला अल्टीमेटम!

राष्ट्रीय : 'आपण प्रत्येक धर्माचा...', सनातन धर्मावरील उदयनिधींच्या वक्तव्यावर CM ममता स्पष्टच बोलल्या

राष्ट्रीय : डिसेंबरमध्येच लोकसभा निवडणुका; CM ममता बॅनर्जींनी सांगितलं राज'कारण'