शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तृणमूल काँग्रेस

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.

Read more

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.

राजकारण : Assembly Election 2021: बंगालमध्ये भाजपा हरला! मोदी-शाहांचा करिश्मा खरोखरच ओसरला?

राष्ट्रीय : West Bengal Election 2021: “पराभवाची जबाबदारी स्वीकारुन पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी राजीनामा द्यावा”

राष्ट्रीय : West Bengal Election Results 2021: बंगाल निवडणूक निकालावर अशी आली अमित शाहंची पहिली प्रतिक्रिया; जाणून घ्या, काय म्हणाले

महाराष्ट्र : West Bengal Election Result 2021: बंगालमध्ये रडीचा डाव! नंदीग्राम येथील प्रकारानंतर शरद पवारांचे सूचक ट्विट

राष्ट्रीय : West bengal elections 2021: एक से बढकर एक! 'दो मई, दीदी गई'पासून ते 'खेला होबे'पर्यंत; 'या' घोषणांनी दणाणला होता बंगाल

क्रिकेट : West bengal elections 2021 : भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीनंही BJPच्या उमेदवारावर मिळवला विजय, अशोक दिंडानं मारली बाजी

राजकारण : West Bengal Results 2021 : फूट पाडणाऱ्या आणि विभाजन करणाऱ्यांना जनतेने नाकारलं, मेहबुबा मुफ्तींकडून ममतांचं अभिनंदन

राष्ट्रीय : West bengal elections 2021 : सहाव्या, सातव्या अन् आठव्या टप्प्यात भाजपसोबत 'खेला'; ...म्हणून मतदार शेवटी दीदींकडेच गेला!

राजकारण : West Bengal Results 2021: लडबो रे... जितबो रे... ममता बॅनर्जींनी नंदीग्रामचा संग्राम जिंकला; पश्चिम बंगालचा गडही राखला

राष्ट्रीय : West Bengal election 2021: सत्तेत येताच ममता सरकार सर्वात पहिले काय करणार? टीएमसी नेत्यानं सांगितलं!