शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तृणमूल काँग्रेस

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.

Read more

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमध्ये BJP ची गळती सुरूच! बाबुल सुप्रियो समर्थक ५ आमदार TMC च्या वाटेवर?

राष्ट्रीय : Derek O'Brien: तृणमूलचे खासदार डरेक ओब्रायन यांचे निलंबन; राज्यसभेत रूलबुक फेकले

राष्ट्रीय : कोलकात्यात भाजपाच्या महिला नेत्या मीनादेवी पुरोहित यांनी रोखली तृणमूलची लाट, सलग सहाव्यांदा जिंकत ठोकला विजयी षटकार 

राष्ट्रीय : कोलकाता महानगरपालिका निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसची क्लीन स्विप, भाजपाचा दारुण पराभव

मुंबई : एका राज्यापुरता पक्ष भाजपला पर्याय कसा काय ठरू शकतो? ममतांच्या वक्तव्यावर काँग्रेसमध्ये उमटली तीव्र प्रतिक्रिया

राष्ट्रीय : ममता बॅनर्जी आजपासून मुंबई दौऱ्यावर; शरद पवार, उद्धव ठाकरेंची भेट घेणार

राष्ट्रीय : “विरोधक म्हणून काँग्रेस अपयशी, प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा निष्फळ”; मुकुल संगामांचे गौप्यस्फोट

राष्ट्रीय : ममता बॅनर्जी यांना भेटायला सुब्रमण्यम स्वामी का गेले? भाजप सोडणार? राजधानीत चर्चांना ऊत

राष्ट्रीय : मेघालयमध्ये काँग्रेसला भगदाड, माजी मुख्यमंत्री मुकुल संगमांसह १८ पैकी १२ आमदारांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

राष्ट्रीय : “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी TMC ने ममता बॅनर्जींना PM पदाचा उमेदवार घोषित करावे”