शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तृणमूल काँग्रेस

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.

Read more

राष्ट्रीय : रामकृष्ण यादव, आपण खरं बोललात, तुमचा भाऊ आणि बाप तर विरोधकांना अटक करण्यात गुंतलेत

राष्ट्रीय : तृणमूल मंत्र्यांना घरात कैदेत ठेवण्याच्या विरोधात सीबीआय सर्वोच्च न्यायालयात

राजकारण : अधीर रंजन चौधरींनी मिटवले ममतांसोबतचे मतभेद, भाजपला हरवण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची तयारी

राष्ट्रीय : Narada Case: “तुमचा कार्यकाळ संपू दे, मग तुरुंगातच पाठवतो”; टीएमसी खासदाराने राज्यपालांना धमकावले

राजकारण : दीदी, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही; भाजपात प्रवेश करून केली मोठी चूक

राष्ट्रीय : Narada Case: तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्याचे हायकोर्टाचे आदेश; जामीन नाकारला

राष्ट्रीय : West Bengal: ममता बॅनर्जी भवनीपूरमधून पोटनिवडणूक लढण्याच्या तयारीत? TMC आमदाराचा राजीनामा

राष्ट्रीय : आता तृणमूल काँग्रेसने थेट सीबीआयविरोधात दाखल केला गुन्हा, केले असे आरोप 

राष्ट्रीय : नारदा स्टिंग प्रकरण भोवणार, सुवेंदू अधिकारींसह चार खासदार अडकणार; सीबीआय केवळ त्या परवानगीच्या प्रतीक्षेत  

राष्ट्रीय : ममतांना मोठा झटका! 'नारदा'प्रकरणी TMCच्या मंत्र्यांसह चार नेत्यांचा जामीन रद्द, तृणमूलचा मोदी सरकारवर निशाणा