शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तृणमूल काँग्रेस

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.

Read more

राष्ट्रीय : Bhawanipur Bypoll Election Result: “मीच मॅन ऑफ द मॅच”; पराभूत भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवालांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत ममता? तब्बल 24 आमदार संपर्कात असल्याचा TMCचा दावा

राष्ट्रीय : West Bengal: ममता दीदींविरोधात निवडणूक लढवण्यासाठी BJP कडून ‘ही’ ६ नावे चर्चेत; काँग्रेसमध्ये दोन गट

राष्ट्रीय : भवानीपूरचा संग्रामही नंदीग्राम सारखाच होणार? इथेही ममतांना घाम फोडण्याच्या तयारीत भाजप 

राजकारण : भवानीपूरमध्ये ममतांविरोधात उमेदवार उतरवू नका अन्यथा...; तृणमूल काँग्रेसचा भाजपला सल्ला 

राष्ट्रीय : Coal Scam Case: टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जींच्या पत्नीचं EDला पत्र; जाणून घ्या, काय म्हणाल्या 

राष्ट्रीय : जर आम्हाला भीती दाखवाल तर...; ED नं पुतण्याला समन बजावताच ममता भडकल्या, भाजपला दिला थेट इशारा

राष्ट्रीय : आता केवळ 71 दिवस! ममतांची खुर्ची वाचविण्यासाठी TMCनं पुन्हा ठोठावला निवडणूक आयोगाचा दरवाजा

राजकारण : लेडी तालिबानला पाहायचं असेल तर कालीघाटमध्ये या; भाजपाची ममता बॅनर्जींवर बोचरी टीका

क्राइम : खळबळजनक! भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर 6 जणांचा सामूहिक बलात्कार; आरोपींपैकी 2 जण TMC चे कार्यकर्ते