शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तृणमूल काँग्रेस

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.

Read more

गोवा : Goa Election 2022 : गृहलक्ष्मी, युवा शक्ती आणि माझे घर, मालकी हक्क योजना तृणमूल प्रभावीपणे राबविणार

गोवा : Goa Election 2022 : निवडणूक लढवणार नसाल, तर पर्येत पर्यायी उमेदवार द्या; पी. चिदंबरम यांचे राणेंना आवाहन

गोवा : Goa Election 2022: काँग्रेसला दिलेले मत हे भाजपला मिळालेले मत; तृणमूल सरचिटणीस अभिषेक बॅनर्जींची टीका

गोवा : Goa Election 2022: तृणमूलमुळे गोव्यातील समीकरणे बदलणार; तिरंगी लढतीमुळे मतदारांची लागणार कसोटी

गोवा : Goa Election 2022: राज्याचा वारसा, अभिमान जपू; गोव्यात तृणमूल काँग्रेसचे आश्वासन 

गोवा : Goa Election 2022: तृणमूल काँग्रेसतर्फे ११ उमेदवारांच्या पहिल्या यादीची घोषणा; गोवा प्रदेश कार्यकारिणी जाहीर

गोवा : Goa Election 2022: “तृणमूल काँग्रेसमध्ये माझी केवळ घुसमट आणि भ्रमनिरासच झाला; मी चुकलो, मला माफ करा”

गोवा : Goa Election 2022: “ही माझी शेवटची निवडणूक, ती तृणमूल काँग्रेसकडूनच लढवणार”; ‘या’ नेत्याची मतदारांना भावूक साद

गोवा : Goa Election 2022: ममता बॅनर्जींना मोठा धक्का! आलेक्स रेजिनाल्डनी तृणमूल सोडली; काँग्रेस प्रवेश शक्य

गोवा : Goa Assembly Election 2022 :तृणमूलचा मैत्रीचा हात, काँग्रेसचा नकार; भाजपविरोधी आघाडी स्थापण्याचे स्वप्न भंगणार?