शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ट्राय

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते.

Read more

व्यापार : रिलायन्स जिओकडून ग्राहकांना 'न्यू इयर गिफ्ट'; उद्यापासून लाभ मिळणार 

व्यापार : ...तर १ जानेवारीपासून लँडलाइनवरून मोबाईलवर होणार नाही कॉल कनेक्ट, जाणून घ्या काय आहे नवा नियम

व्यापार : चीनला आणखी मोठा दणका?; अ‍ॅप्सवरील बंदीनंतर आता 'चायनीज हँडसेट' मोदी सरकारच्या रडारवर

राष्ट्रीय : मोबाईल नंबर राहणार दहाच आकडी; 'ट्राय'च्या खुलाश्यामुळे चिंताच मिटली

राष्ट्रीय : आता १० आकडी नाही, मोबाईल क्रमांक मोठा होणार; ट्रायचा प्रस्ताव

व्यापार : व्होडाफोन-आयडियाने जमा केले ३३५४ कोटी , आतापर्यंत एकूण भरले ६८५४ कोटी

तंत्रज्ञान : Reliance Jio ग्राहकांना पुन्हा धक्का देण्य़ाच्या तयारीत; डेटाची किंमत वाढविण्याची मागणी

व्यापार : ब्रॉडकास्टर्सच्या नवीन दरामुळे टीव्ही ग्राहकांवर कुऱ्हाड

व्यापार : ‘नवीन दरप्रणाली लागू केल्यामुळे ग्राहकांना फायदा’

मुंबई : ट्रायच्या नियमावलीचा थेट फटका केबल चालक व ग्राहकांनाच