शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

टोमॅटो

टोमॅटो हे भाजीपाला फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. आशिया खंडातील टोमॅटोची बाजारपेठ महाराष्ट्रातच आहे. हे बाजारभाव चढ-उतरासाठी प्रसिद्ध आहे. ह्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.

Read more

टोमॅटो हे भाजीपाला फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. आशिया खंडातील टोमॅटोची बाजारपेठ महाराष्ट्रातच आहे. हे बाजारभाव चढ-उतरासाठी प्रसिद्ध आहे. ह्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.

लोकमत शेती : Tomato Damage : अवकाळी पावसाने स्वप्नांची राख; टोमॅटो उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान वाचा सविस्तर

लोकमत शेती : वादळी वाऱ्यासह अर्धा तास गारपीट झाली अन् सगळी पिकं पाण्याखाली गेली

सखी : कुंडीतल्या छोट्याशा रोपालासुद्धा लगडतील लालबुंद टोमॅटो! ३ उपाय- खा ताजे रसरशीत टाेमॅटो

लोकमत शेती : Tomato crop Management : टोमॅटो पिकावर विषाणूजन्य रोग होऊ नये म्हणून काय कराल? जाणून घ्या सविस्तर

सखी : जेवणात रंगत आणणारी कैरी- टोमॅटोची चटकदार चटणी!! कुणाल कपूर स्पेशल रेसिपी- करायला सोपी 

लोकमत शेती : एमटेक झालेल्या युवा शेतकरी अक्षयने ३० गुंठ्यात केली १३ प्रकारच्या भाज्यांची शेती; व्हॉट्सअॅप ग्रुपवरून होतेय विक्री

लोकमत शेती : टोमॅटोचे बाजारभाव उतरले तरीही शेतकरी उन्हाळी टोमॅटोची लागवड का करतायत? काय असेल कारण?

लोकमत शेती : Tomato Market: बाजारपेठेत टोमॅटोचे दर गडगडले; जाणून घ्या काय आहे कारण

लोकमत शेती : Tomato Tibak Sinchan : टोमॅटोसाठी ठिबक सिंचनाच्या वापर करा, 45 टक्के पाणी बचत करा 

लोकमत शेती : Unhali Tomato : उन्हाळी टोमॅटोसाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचे व्यवस्थापन कसे करावे?