शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

टोमॅटो

टोमॅटो हे भाजीपाला फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. आशिया खंडातील टोमॅटोची बाजारपेठ महाराष्ट्रातच आहे. हे बाजारभाव चढ-उतरासाठी प्रसिद्ध आहे. ह्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.

Read more

टोमॅटो हे भाजीपाला फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. आशिया खंडातील टोमॅटोची बाजारपेठ महाराष्ट्रातच आहे. हे बाजारभाव चढ-उतरासाठी प्रसिद्ध आहे. ह्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.

लोकमत शेती : Tomato Lagvad : उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी जमिनीची तयारी कशी करावी, जाणून घ्या सविस्तर 

लोकमत शेती : टोमॅटोला पाच रुपये प्रति किलोचा दर, शेतकऱ्यांनो अख्ख्या शेतात सोडली गुरे, वाचा सविस्तर 

लोकमत शेती : उच्चशिक्षित युवकाने करून दाखवलं, अर्ध्या एकर टोमॅटो लागवडीतून मिळविले 4 लाखांचे उत्पादन

लोकमत शेती : चाकण बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांदा आवक वाढली; वाचा नं १ कांद्याला काय मिळतोय दर?

लोकमत शेती : कष्टाचे फळ रस्त्यावर! २६ क्विंटल टोमॅटो फेकताना शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

सखी : स्वयंपाकाचा कंटाळा आला? रात्रीसाठी करा अस्सल गुजराथी चवीची 'फाडा नी खिचडी', सोपी पौष्टिक रेसिपी 

लोकमत शेती : Vegetable Market : टोमॅटो-वांग्याची आवक वाढली; कसे मिळाले दर वाचा सविस्तर

लोकमत शेती : २५ एकर मुरमाड जमिनीत स्वत:चे भाग्य स्वत: उजळवणारा शेतकरी अर्जुन पाटेखेडे; वाचा त्यांची यशकथा

लोकमत शेती : Tomato Market : टोमॅटोचा ‘लाल चिखल’; 'या' बाजारात २५०० कॅरेट माल पडून

सखी : ऊन तापू लागताच भूक कमी झाली, करा १० मिनिटांत टोमॅटोची चटणी- चमचमीत चटणी भाजीपेक्षा भारी