शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द काश्मीर फाइल्स

विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये  The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी,  चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Read more

मुंबई : Sanjay Raut On The Kashmir Files: “कलम ३७० हटवल्यानंतरही काश्मिरी पंडितांची घरवापसी नाही, हे अपयश कुणाचे?”: संजय राऊत

फिल्मी : त्यामुळेच तुमचा अभिमान वाटतो.. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या अँकरला चिन्मयनं थांबवलं

फिल्मी : बाबो! The Kashmir Files चा आठवड्याभरानंतरही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, आमिर खानच्या दंगललाही टाकलं मागे

राष्ट्रीय : The Kashmir Files: ‘काश्मीर फाइल्स’मधील बिट्टा कराटे आता कुठे आहे?; पंडितांच्या हत्येचा गुन्हेगार फारूख अहमदची संपूर्ण कहानी, वाचा

राष्ट्रीय : The Kashmir Files Film: ... त्यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये फारुक अब्दुल्ला नाही, तर राज्यपालांचं शासन होतं; ओमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया

फिल्मी : The Kashmir Files : 'द काश्मीर फाइल्स'ने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास, या राज्यांमध्ये कली सर्वाधिक कमाई

राष्ट्रीय : The Kashmir Files: द काश्मीर फाईल्स न पाहणाऱ्यास 2 वर्षे जेल अन् टीकाकारांना जन्मठेप करा

राष्ट्रीय : 'द काश्मीर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना वाय दर्जाची सुरक्षा; गृह मंत्रालयाचा निर्णय

फिल्मी : 'कोंबड्याच्या झुंजीप्रमाणे वाद सुरूये...', 'झुंड' विरूद्ध 'द काश्मीर फाईल्स' वादावर नागराज मंजुळेंची प्रतिक्रिया

फिल्मी : 'द कश्मीर फाइल्स'च्या शूटिंगदरम्यान प्रत्येक सीननंतर चिन्मय मांडलेकरला द्याव्या लागल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा!