शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द काश्मीर फाइल्स

विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये  The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी,  चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Read more

फिल्मी : The Kashmir Files : थिएटरनंतर OTT प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालण्यास 'द कश्मीर फाइल्स' सज्ज

फिल्मी : ‘द कश्मीर फाईल्स’च्या प्रमोशनला कपिल शर्मानं खरंच दिला होता नकार? अनुपम खेर यांनी सांगितलं ‘सत्य’

फिल्मी : The Kashmir Files Movie Review : अस्वस्थ काश्मीरचा डॉक्युड्रामा, अनुपम खेर प्रभावी

फिल्मी : तुझ्या सॉफ्ट पॉर्न सिरीजला.... The Kashmir Files संदर्भातील पोस्टमुळे स्वरा भास्करवर नेटकरी संतापले