शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द काश्मीर फाइल्स

विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये  The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी,  चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Read more

फिल्मी : The Kashmir Files: Rishabh Pant ची गर्लफ्रेंड Isha Negi ने केली द कश्मीर फाइल्स वर कमेंट, Instagram वर लिहिला 'हा' मेसेज

फिल्मी : हे फार चुकीचं...;‘The Kashmir Files’मध्ये बिट्टा साकारणारा चिन्मय मांडलेकर का चिडला?

फिल्मी : IMDb वर 'The Kashmir Files'चं रेटिंग झालं कमी; विवेक अग्निहोत्री म्हणाले, हे अनएथिकल आणि...

राष्ट्रीय : “PM मोदी ‘द काश्मीर फाइल्स’चे प्रचारक, भाजपवाले राजकीय अजेंडा राबवतायत”: संजय राऊत

राष्ट्रीय : ...तेव्हा भाजपचे 85 खासदार काय करत होते?, 'द काश्मीर फाइल्स'वरून काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल

नाशिक : द कश्मीर फाईल्ससाठी आंदोलनाचा निर्णय

फिल्मी : बॉक्स ऑफिसवर ‘The Kashmir Files’चा धुमाकूळ, चारच दिवसांत कमावला कोटींचा गल्ला!

तंत्रज्ञान : The Kashmir Files ऑनलाइन लीक, Telegram वर अजूनही उपलब्ध

फॅक्ट चेक : Fact Check: 'द कश्मीर फाईल्स' पाहून लालकृष्ण अडवाणी रडले?... नाही; 'तो' व्हिडीओ जुना, दावा खोटा!

फिल्मी : ‘The Kashmir Files’वर यामी गौतम म्हणाली - 'सत्य जाणून घेण्यासाठी आम्हाला 32 वर्षे आणि...