शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

द काश्मीर फाइल्स

विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये  The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी,  चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Read more

राष्ट्रीय : 'द काश्मीर फाइल्स'चा शो बंद पडल्याने मॉलमध्ये प्रेक्षकांनी घातला गोंधळ; पोलिसांनी सांगितले 'हे' कारण

राष्ट्रीय : Asaduddin Owaisi:त्या 1500 मृत हिंदूंसाठी कोण अश्रू ढाळणार; 'काश्मीर फाइल्स'वरुन ओवेसींचे टीकास्त्र

फिल्मी : मी खूश आहे, लोक मला शिव्या घालत आहेत...;‘द काश्मिर फाईल्स’चा ‘बिट्टा’ असं का म्हणाला?

तंत्रज्ञान : WhatsAppवर व्हायरल होतेय 'The Kashmir Files' चित्रपटाची बनावट लिंक; पोलिसांनी जारी केला अलर्ट

फिल्मी : कुठला समाज तेढ निर्माण करत नाहीए; The Kashmir Files 'वाद-विवादा'वर नाना पाटेकर रोखठोक बोलले!

मुंबई : …तेव्हा बाळासाहेबांना विरोध करणारे भाजपा नेतेच होते; ‘द काश्मीर फाइल्स’वरून संजय राऊतांनी करून दिली आठवण

महाराष्ट्र : Sanjay Raut On The Kashmir Files: आम्ही 'ठाकरे' चित्रपट टॅक्स फ्री केला नाही, 'द कश्मीर फईल्स'वरुन संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

क्राइम : The Kashmir Files: अलर्ट! ‘द काश्मीर फाइल्स’ पाहण्याची उत्सुकता; चुकूनही ‘या’ लिंकवर क्लिक करू नका

फिल्मी : The Kashmir Files सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरुच , पाचव्या दिवशी मोडले अनेक सिनेमांचे रेकॉर्ड

महाराष्ट्र : The Kashmir Files, PM Modi Ajit Pawar: द काश्मीर फाईल्स महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्याच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांची भाजपलाच 'गुगली'; थेट सभागृहातच दिलं उत्तर