शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द काश्मीर फाइल्स

विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये  The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी,  चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Read more

राष्ट्रीय : …तर देशात मला कोठेही फाशी द्या; 'द कश्मीर फाइल्स' वरून फारुख अब्दुल्लांचा मोठा खुलासा

पुणे : 'द काश्मीर फाइल्स' डाऊनलोड करताय... सावधान!

फिल्मी : ‘The Kashmir Files’ सूसाट...! 11 व्या दिवशी कमावला केला इतक्या कोटींचा गल्ला

फिल्मी : कधी कधी सत्य इतकं..., ‘द काश्मीर फाईल्स’वर अजय देवगण काय म्हणाला?

राष्ट्रीय : The Kashmir Files: 'द काश्मीर फाईल्स'वरुन 'या' शहरात गोंधळ! महिन्याभरासाठी कर्फ्यू लागू

फिल्मी : ‘द काश्मीर फाईल्स’च्या कमाईतील 50 टक्के रक्कम दान करा, अन्यथा...; करणी सेनेची मागणी

राष्ट्रीय : निवडणुकीत गैरव्यवहार झाले, चर्चा होऊ नये म्हणून 'काश्मीर फाईल्स' आणला; अखिलेश यादवांचा भाजपवर निशाणा

अमरावती : ‘द काश्मीर फाइल्स’वरून परतवाड्यात दोन गटात राडा; १५ जण अटकेत

राष्ट्रीय : गुलाम नबी आझाद यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत; म्हणाले, आपल्याला समाजात बदल घडवायचाय 

फिल्मी : द काश्मीर फाईल्स कोणत्याही कटशिवाय रिलीज? विवेक अग्निहोत्रींनी स्पष्टच सांगितलं!