शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३

Telangana Assembly Election 2023 : तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. याठिकाणी मागील निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये होणारी ही तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच सध्याच्या बीआरएसने यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे.

Read more

राष्ट्रीय : 'सत्तेत आल्यावर मुस्लिम आरक्षण रद्द करू', तेलंगणात अमित शहांचे मोठे वक्तव्य

राष्ट्रीय : मोफत विमा, लॅपटॉप, गॅस सिलेंडर अन्..; तेलंगणासाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

राष्ट्रीय : काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना दरमहा २,५०० रुपये; २०० युनिट वीज माेफत

राष्ट्रीय : विजय मिळाला नाही, तर भाजप होणार प्रबळ विरोधी पक्ष; टी. राजा सिंह यांचे वक्तव्य

राष्ट्रीय : प्रचाराचा काळ! आता तेलंगणात बीआरएस आमदाराच्या घरी आयकर विभाग पोहोचला; छापेमारी सुरू

राष्ट्रीय : बीआरएस आमदार बलराजू यांच्यावर हल्ला; काँग्रेस कार्यकर्त्यांवर दगडफेकीचा आरोप

राष्ट्रीय : तेलंगणात मागासवर्गीयांसाठी वर्षाला २० हजार कोटींचा निधी, काँग्रेसचे आश्वासन; सहा महिन्यांत जातनिहाय गणना करणार

राष्ट्रीय : मुख्यमंत्री शेतकरी, स्वत:च्या मालकीची कारही नाही!, केसीआर यांच्या कुटुंबाकडे ५९ कोटींची संपत्ती

राष्ट्रीय : केसीआर यांचे निवडणुकीसाठी दाेन मतदारसंघांतून अर्ज, तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी बीआरएसचे प्रयत्न

राष्ट्रीय : धक्कादायक Video! प्रचार रथाचे रेलिंग तुटले; तेलंगणाचे मंत्री, खासदार खाली पडले