शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तौत्के चक्रीवादळ

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.

Read more

वसई विरार : ...आणि वसईतील विविध समुद्रकिनारी हजारो बोटी जमा होण्यास सुरुवात!

पुणे : Cyclone Tauktae : ‘तौत्के’ चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर; सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह 'या' भागात 'येलो अलर्ट'

मुंबई : ‘तौक्ते’ चक्रीवादळानं वीज पुरवठा खंडीत होणार?; महावितरणचे यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश

ठाणे : मच्छीमारीसाठी गेलेल्या २५६ बोटी किनाऱ्याला लागण्याची प्रतिक्षा

राष्ट्रीय : Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळ, कोरोनावर हायलेव्हल मिटिंग; पंतप्रधान मोदी आढावा घेणार

मुंबई : Cyclone Tauktae Alert Maharashtra: सलग दुसऱ्या वर्षी किनारपट्टीवर संकट! तौत्के चक्रीवादळाचा महाराष्ट्रात कुठे अन् काय परिणाम होणार?

महाराष्ट्र : पालघर, रायगडला चक्रीवादळाची धडकी; केरळ, गुजरातसह राज्यात सतर्कतेचे आदेश 

मुंबई : Cyclone Tauktae Alert Maharashtra: तौत्के चक्रीवादळाने वेग पकडला, तासागणिक अधिक सक्रिय होणार; कोकणासाठी पुढील दोन दिवस महत्त्वाचे

मुंबई : Cyclone Tauktae Alert Maharashtra: विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक बचाव कार्य करावे; साधन सामुग्री तयार ठेवावी, मुख्यमंत्र्यांच्या सूचना