शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तौत्के चक्रीवादळ

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.

Read more

रायगड : तौत्के चक्रीवादळामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने सुरू केली SMS ब्लास्टर सेवा

रायगड : तौत्के चक्रीवादळाचा धोका! रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या 5 हजार 942 नागरिकांचे स्थलांतर

रायगड : cyclone tauktae: तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस सज्ज

मुंबई : Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादाळामुळे मुंबईतील कोरोना लसीकरण उद्या बंद, प्रशासनाचा निर्णय

मुंबई : ‘तौक्ते’ चक्री वादळामुळे हाय अलर्ट; वीज यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज, महावितरण भांडूप परिमंडल

मुंबई : Cyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस

नाशिक : नाशिक शहरात हलकासा पाऊस पण लगेचच पडले ऊन

महाराष्ट्र : Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळाचा तडाखा! अमळनेरमध्ये झोपडीवर झाड कोसळून दोन बहिणी ठार

ठाणे : तौत्के वादळ सोमवारी धडकण्याच्या शक्यतेने भाईंदरच्या उत्तन किनारपट्टीवर धोक्याची सूचना 

जळगाव : वादळात झाड कोसळून अंचालवाडी येथे दोघं बहिणींचा दाबल्याने मृत्यू