शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामध्ये, तामिळनाडू विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर, 2 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : द्रमुकच्या उमेदवारांना आम्हीच पराभूत करू, नेतृत्वावर नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांचा इशारा

राजकारण : दक्षिणेतील बाळासाहेबांनी आणली जान, द्रविडी आंदोलनाशी नाते; निम्म्या जागांवर महिलांना संधी

संपादकीय : अग्रलेख : पांगूळगाड्याचं राजकारण! ...म्हणून सर्वांचं लक्ष पश्चिम बंगाल अन् तामिळनाडूवर

राजकारण : पाच राज्यांसाठी भाजपची यादी जाहीर; बंगालमधून बाबूल सुप्रियो, तमिळनाडूतून खुशबू, तर केरळमधून श्रीधरन मैदानात

राजकारण : पाचपैकी भाजपाला एकच राज्य जिंकता येणार; विधानसभा निवडणुकांवर शरद पवारांचा 'एक्झिट पोल'

राष्ट्रीय : शशिकलांची माघार, धोरणात्मक चाल; अण्णाद्रमुकमध्ये प्रबळतेची खेळी

राजकारण : राहुल गांधींनी वचन पाळले, १२ वर्षीय मुलाला स्पोर्ट्स शूज भेट म्हणून दिले

राजकारण : ऐन निवडणुकीपूर्वी भाजपाला मोठा धक्का, NDAमधील आणखी एका मित्रपक्षाने साथ सोडली

राजकारण : शशिकला यांचा राजकारणातून संन्यास, निवडणुकीपूर्वी तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ

राजकारण : भाजपला २१ जागा देण्याची अण्णा द्रमुकची तयारी